छोट्या पडद्यावर आपली वेगळी छाप टाकणारी अभिनेत्री पल्लवी पाटिल हिने खरतर रूंजी या आपल्या मालिकेतून ती घराघरात पोहचली आपला एक वेगळाच चाहता वर्ग निर्माम केला आहे तिने
सध्या वैदही शतजन्माचे आपुले नाते या मालिकेत मनिषाच्या भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या समोर येतेय मात्र सध्या अभिनेत्री पल्लवी पाटिल एक वेगळ्याच कारणामूळे चर्चेत आहे ते म्हणजे तिच्या फोटोमुळे नुकतच पल्लवीने सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे या फोटोमध्ये तिचा हॉट आणि बोल्ड अंदाज पाहिला मिळतोय... खर तर पल्लवी ही बिनधास्त मुलगी आहे हे आपल्या सर्वांच माहिती पण ती तेवढी हॉट आणि बोल्ड घटस्फोट झाल्यानंतर फोटो शेअर करताना दिसतेय
(Pooja VO)
#MarathiActressHotPhotoshoot # HotPhotoshoot #MarathiActressHotPhotoshoot
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber